Post Bharti Best 2023 | कोणती परीक्षा न देता डाक विभागात 40,889 पदांच्या भरती 10वी पाससाठी संधी…

Post Bharti पोस्ट विभागात 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरती झाली आहे. पोस्ट विभागाने देशभरातील विविध राज्यांमध्ये शाखा पोस्टमास्टर, सहायक शाखा पोस्टमास्टर आणि डाक सेवक पदांच्या भरतीची घोषणा करणारी अधिसूचना जारी केली आहे

त्यात यूपी, बिहार, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरातसह देशातील अनेक राज्यांचा समावेश आहे. एकूण 40,889 पदांची भरती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र डाक सेवक पदांच्या मूळ जाहिरात पाहण्यसाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा इथे पहा

अधिकृत संकेतस्थळ इथे पहा

2 thoughts on “Post Bharti Best 2023 | कोणती परीक्षा न देता डाक विभागात 40,889 पदांच्या भरती 10वी पाससाठी संधी…”

Leave a Comment