Whatsapp ग्रुप जॉईन करा

दहावी पास वरून शिपाई पदाची नवीन भरती सुरु, पगार 47,600 रुपये | इथून करा डायरेक्ट अप्लाय…

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

10th Pass Jobs महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यमापन विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/औरंगाबाद/अमरावती विभागातील रिक्त पदांची भरती (DTP महाराष्ट्र भारती 2023) केली जाणार आहे.

त्यामुळे शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

अर्ज ऑनलाइन भरण्याची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या urban.maharashtra.gov.in आणि संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

एकूण: 125 जागा

वयाची अट : 23 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / खेळाडू / आर्थिकदृष्टया दुर्बल घटक / भूंकपग्रस्त – 05 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग – 900/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २० सप्टेंबर २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० ऑक्टोबर २०२३

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dtp.maharashtra.gov.in