Whatsapp ग्रुप जॉईन करा

आजचे कापूस बाजार भाव | kapus bajar bhav aajche best 2023

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

kapus bajar bhav aajche नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमधील कापूस पिकाचे सध्याचे बाजारभाव पाहणार आहोत. यंदा राज्यात कापसाला चांगली मागणी असून कापसाचा भाव आठ हजार ते आठ हजारांच्या वर दिसत आहे. गेल्या आठवड्यात राज्यात कापसाची मोठी तेजी पाहायला मिळाली आणि त्याचप्रमाणे या आठवड्यातही बाजार समितीत भाव स्थिर आहेत, त्यामुळे आता महाराष्ट्रातील बाजारभाव जाणून घेऊया.

kapus bajar bhav aajche

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/02/2023
मनवतक्विंटल2200740081458030
किनवटक्विंटल76760078007700
राळेगावक्विंटल3500780080908050
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल115810085238311

Leave a Comment