Whatsapp ग्रुप जॉईन करा

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये चालक / वाहक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगचे करा आवेदन !

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

MSRTC Dhule Recruitment 2023 – ST Mahamandal Dhule Recruitment Notification महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे येथे चालक आणि वाहक (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २३ ऑक्टोबर २०२३ आहे. तपशीलवार माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव: चालक आणि वाहक (प्रशिक्षणार्थी) (प्रतीक्षा यादीसाठी).

रिक्त जागा: ५० पदे {केवळ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी}.

प्रशिक्षण कालावधी: 06 (सहा) महिने.

शैक्षणिक पात्रता: इयत्ता 10 (X/SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा: उमेदवारांचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ४३ वर्षे.

शारीरिक पात्रता (उंची): किमान 160 सेमी. आणि जास्तीत जास्त 180 सें.मी.

दृष्टी: चष्म्याशिवाय 6/6 परिपूर्ण दृष्टी (रंग अंधत्व किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र ठरवा)

ड्रायव्हिंग लायसन्स: अवजड वाहने चालवण्यासाठी नियमित किंवा शिकाऊ परवाना किंवा परिवहन प्राधिकरणाकडून 1 वर्षाचा हलका मोटार वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे

नोकरी ठिकाण: धुळे

ट्यूशन फी: रु.450/- प्रति महिना

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

फी : २५०/- रु

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, दक्षता पेट्रोल पंप समोर, पालेशा कॉलेज जवळ, संतोषी माता मंदिर रोड, धुळे ता.जि.धुळे : ४२४ ००१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अर्ज (NApplication Form) : येथे क्लिक करा

Official Site : www.msrtc.gov.in