Whatsapp ग्रुप जॉईन करा

आजचे कापूस बाजार भाव | cotton rate today maharashtra 2023

cotton rate today maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमधील कापूस पिकाचे सध्याचे बाजारभाव पाहणार आहोत. यंदा राज्यात कापसाला चांगली मागणी असून कापसाचा भाव आठ हजार ते आठ हजारांच्या वर दिसत आहे. गेल्या आठवड्यात राज्यात कापसाची मोठी तेजी पाहायला मिळाली आणि त्याचप्रमाणे या आठवड्यातही बाजार समितीत भाव स्थिर आहेत, त्यामुळे आता महाराष्ट्रातील बाजारभाव जाणून घेऊया.

cotton rate today maharashtra

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/02/2023
मनवतक्विंटल3800750081558110
राळेगावक्विंटल4000770080157900
उमरेडलोकलक्विंटल1095770079707810
देउळगाव राजालोकलक्विंटल900780080557950
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल487755180517900
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल377750080707850
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल30490077467590