Time Spent on Site: 0s
Solapur Municipal Corporation Recruitment सोलापुर महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदांची भरती
Solapur Municipal Corporation Recruitment सोलापूर महानगरपालिका भरती 2023.
Solapur Municipal Corporation Recruitment
पदाचे नाव: प्राणी संग्रहालय संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी, जीवशास्त्रज्ञ.
रिक्त जागा: 03 पदे.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचा.)
नोकरी ठिकाण: सोलापूर.
अर्ज : ऑफलाइन.
निवड प्रक्रिया: मुलाखत.
मुलाखतीची तारीख: 12 मे 2023.
मुलाखतीचा पत्ता: सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा