Whatsapp ग्रुप जॉईन करा

IOCL Recruitment इंडियन ऑईलमध्ये नोकरीची मोठी संधी

IOCL Recruitment 2023 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 12 वी पासवर भरती ची आज शेवटची संधी

IOCL Recruitment

एकूण रिक्त पदे – ६५

पदाचे नाव – कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक – IV

उत्पादन – ५४ पदे.
P&U – 7 पदे.
P&U – O&M – 4 पदे.

शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह संबंधित विषयातील डिप्लोमा किंवा गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/औद्योगिक रसायनशास्त्रासह पदवी. + 1 वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – 18 ते 26 वर्षे.
ओबीसी – ३ वर्षे
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

अर्ज शुल्क –
ओपन/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु.150.
मागासवर्गीय – अर्ज फी नाही..

ऑनलाइन अर्ज सुरू – १ मे २०२३

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2023

अधिकृत वेबसाइट – https://iocl.com/

भरतीबद्दल तपशीलवार माहितीसाठी येथे क्लिक करा जाहिरात पहा.