Whatsapp ग्रुप जॉईन करा

भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध पदांकरीता आत्ताची नविन पदभरती

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

SBI SCO Recruitment स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI ने स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ज्या पात्र उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते SBI च्या अधिकृत साईट sbi.co.in वर अर्ज करू शकतात.

SSC HSC Result 2023 अखेर प्रतीक्षा संपली, निकालाची तारीख फिक्स

आज, 29 एप्रिल रोजी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून ती 19 मे 2023 रोजी संपेल. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 217 पदे भरली जातील. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.

SBI SCO Recruitment

शैक्षणिक पात्रता: (i) B.E/B.Tech/MCA किंवा MTech/MSc/MBA (ii) अनुभव

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी,

पद क्र.1: 38 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 25 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 31/32 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 42 वर्षांपर्यंत
पद क्र.5: 38 वर्षांपर्यंत
पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: नवी मुंबई/मुंबई/हैदराबाद

Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2023

इथे क्लिक करून जाहीरता पहा

इथे क्लिक करून अर्ज करा