BARC Mumbai Recruitment सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी समोर आली आहे. भाभा अणु संशोधन केंद्राने ४ हजारहून अधिक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
BARC Mumbai Recruitment
भाभा अणू संशोधन केंद्र भरती २०२३
पदाचे नाव: तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
रिक्त पदे: 4374 पदे.
नोकरी ठिकाण: मुंबई.
अर्ज कसे होणार : ऑनलाइन.
अर्ज शुल्क: तांत्रिक अधिकारी/सी- Rs. 500/-, वैज्ञानिक सहाय्यक/बी- Rs. 150/-, तंत्रज्ञ/बी- Rs. 100/-, स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I)– Rs.150/-, स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)- Rs. 100/-, SC/ST, PwBD, माजी सैनिक आणि महिला- कोणतेही अर्ज शुल्क आवश्यक नाही.
वयोमर्यादा: तांत्रिक अधिकारी/सी- 18 ते 35 वर्षे, वैज्ञानिक सहाय्यक/बी- 18 ते 30 वर्षे, तंत्रज्ञ/बी- 18 ते 25 वर्षे, स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I)– 19 ते 24 वर्षे, स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)- 18 ते 22 वर्षे.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 24 एप्रिल 2023.
अर्ज करण्याची शेवट ची तारीख: 22 मे 2023.