Mahavitaran Jalgaon Bharti 

पदाचे नाव – शिकाऊ

 पदांची संख्या – 140 पदे

पदाचे नाव – शिकाऊ

शैक्षणिक पात्रता – 10वी, संबंधित ट्रेडसह ITI. (मूळ जाहिरात वाचा.)

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे

नोकरीचे ठिकाण जळगाव

अर्ज पाठवण्याचा पत्ता – लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम. आय. डीसी जळगाव-425003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2023

मूळ जाहिरात पाहण्यसाठी इथे क्लिक करा