IIT Kanpur Bharti 2022 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर (IIT) येथे 119 जागांसाठी ज्युनियर असिस्टंट पद भरती

एकून जागा – 119 आहेत

पदाचे नाव आहे ज्युनियर असिस्टंट

शैक्षणिक पात्रता: पदवीधर व कॉम्प्युटर ॲप्लिकेशन चे ज्ञान असणे आवश्यक

या पदासाठी वयाची अट: 09 नोव्हेंबर 2022 रोजी 21 ते 30 वर्षे आहे

नोकरी ठिकाण: IIT कानपूर

Fee: General/OBC/EWS: ₹700/

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2022

इथे करा अर्ज