Whatsapp ग्रुप जॉईन करा

Van Vibhag Gadchiroli Bharti वन विभाग गडचिरोली अंतर्गत “या” पदाकरिता नवीन भरती सुरु; अर्ज करा

Webpage Timer
Time Spent on Site: 0s
Van Vibhag Gadchiroli Bharti

Van Vibhag Gadchiroli Bharti वन विभाग, गडचिरोली अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी” पदाची 01 विविध जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.

Van Vibhag Gadchiroli Bharti

पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी

🎯 पदसंख्या – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – पदवी B.V.Sc. उमेदवारास वनविभागाध्ये किंवा इतर शासकिय निमशासकिय अशासकिय संस्थेमध्ये प्राधिकरणाअंतर्गत किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

✈️ नोकरी ठिकाण – गडचिरोली

🤝 वयोमर्यादा – 25 ते 35 वर्षे

📌अर्ज शुल्क – रु. 50/-
📌अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
📌 ई-मेल पत्ता – dycfgadchiroli2014@gmail.com

📌निवड प्रक्रिया – मुलाखती

Van Vibhag Gadchiroli Bharti

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग, गडचिरोली, पोटेगाव रोड, तह.- गडचिरोली, जिल्हा – गडचिरोली 442605
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2023

Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Join Us On Whatsappयेथे क्लिक करा

Leave a Comment