Tur Rate: आज, २५ जानेवारीला राज्यातील बाजारात तुरीचे भाव काय होते ?

Floating Telegram Join Channel

राज्यातील बाजारपेठेत तूर आवक वाढली आहे. तर अनेक बाजारातील भाव मात्र माफक असल्याचे दिसून येत आहे. आज वाशिम मार्केटमध्ये 2 हजार 400 क्विंटल तुरीची आवक झाली. तूर बाजारभावाला नागपूरच्या बाजारात सर्वाधिक ७ हजार ४६० रुपये भाव मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारात तूर दर जाणून घ्या…

Tur Rate

Tur Rate

Leave a Comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा