
TMC Bharti 2023 टाटा स्मारक केंद्रात 405 जागांसाठी भरती TMC Bharti 2023 टाटा मेमोरियल सेंटर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल टाटा मेमोरियल सेंटर भर्ती 2023 (टाटा मेमोरियल हॉस्पिटल भारती 2023) 405 लोअर डिव्हिजन क्लर्क, अटेंडंट, ट्रेड हेल्पर, नर्स ‘ए’, नर्स ‘बी’, आणि नर्स ‘सी’ पदांसाठी. TMC Recruitment 2023 टाटा स्मारक केंद्रात 405 जागांसाठी भरती TMC Recruitment 2023
TMC Bharti 2023
एकुण जागा: 405
पदांचे नाव | पद संख्या |
निम्न श्रेणी लिपिक | 18 |
अटेंडंट | 20 |
ट्रेड हेल्पर | 70 |
नर्स *A* | 212 |
नर्स *B* | 30 |
नर्स *C * | 55 |

MHT-CET सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर जाणून घ्या कधी होणार परीक्षा
पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
निम्न श्रेणी लिपिक
शैक्षणिक पात्रता: पदवीधर / MS-CIT / 01 वर्ष अनुभव
अटेंडंट
शैक्षणिक पात्रता: SSC / 01 वर्ष अनुभव
ट्रेड हेल्पर
शैक्षणिक पात्रता: SSC / 01 वर्ष अनुभव
नर्स
शैक्षणिक पात्रता: GNM + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा + 50 खाटांच्या रुग्णालयात 01 वर्ष अनुभव किंवा B.Sc. (नर्सिंग)+ 50 खाटांच्या रुग्णालयात 01 वर्ष अनुभव.
नर्स
शैक्षणिक पात्रता: GNM + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा + 100 खाटांच्या रुग्णालयात 06 वर्षे अनुभव किंवा B.Sc. (नर्सिंग)+ 100 खाटांच्या रुग्णालयात 06 वर्षे अनुभव.
नर्स
शैक्षणिक पात्रता: GNGNM + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा + 100 खाटांच्या रुग्णालयात 12 वर्षे अनुभव किंवा B.Sc. (नर्सिंग)+100 खाटांच्या रुग्णालयात 12 वर्षे अनुभव.
वयाची अट: 10 जानेवारी 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 27 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 25वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 25 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.6: 40 वर्षांपर्यंत
Fee: General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाइट: इथे पहा
जाहिरात (PDF): इथे पहा
लघेच अर्ज करा: इथे पहा