TMC : 85,000 हजार पगाराच्या ‘या’ रिक्त पदांकरीता थेट भरती, त्वरित अर्ज करा

Floating Telegram Join Channel

Thane Mahanagarpalika Recruitment ठाणे महानगरपालिका मध्ये ‘या’ रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित २०२३

Thane Mahanagarpalika Recruitment

पदाचे नाव: स्त्री रोग तज्ज्ञ

रिक्त पदे: o1 पदे

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस., एम.डी. ओ.बी.जी.वाय
किंवा एम.बी.बी.एस., डी.जी.ओ.

Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 22 सप्टेंबर 2023

मुलाखतीची पत्ता: के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

इथे क्लिक करून जाहिरात पहा

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा