Whatsapp ग्रुप जॉईन करा

फक्त मुलाखत द्या आणि सरकारी नोकरी मिळवा – पदवीधरांना 85 हजार पगाराची संधी 

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

Thane Mahanagarpalika Recruitment फक्त मुलाखत द्या आणि सरकारी नोकरी मिळवा पदवीधरांना 85 हजार पगाराची संधी 

Thane Mahanagarpalika Recruitment

पदाचे नाव: स्त्री रोग तज्ज्ञ

रिक्त पदे: o1 पदे

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस., एम.डी. ओ.बी.जी.वाय
किंवा एम.बी.बी.एस., डी.जी.ओ.

Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 22 सप्टेंबर 2023

मुलाखतीची पत्ता: के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

इथे क्लिक करून जाहिरात पहा