Whatsapp ग्रुप जॉईन करा

ठाणे महानगरपालिका भरती

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

thane corporation recruitment ठाणे महानगरपालिकेत भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. खालीलप्रमाणे भरतीसंदर्भात आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती पाहू..

Thane corporation Attendant पदाच्या एकूण २४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदासाठी उमेदवाराने महाराष्ट्र राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून माध्यमिक शालेय परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वी उत्तीर्ण केलेली असावी.

thane corporation recruitment

शैक्षणिक पात्रता – तसेच उमेदवारास अनुभव असणे आवश्यक आहे, तसेच उमेदवाराने MSCIT किंवा CCC संगणक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. या पदासाठी, उमेदवाराचे वय 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे, मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्षांची सूट दिली जाईल.

  • मुलाखतीचा पत्ता – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
  • मुलाखतीची तारीख – 12 एप्रिल 2023 

इथे क्लिक करून जाहिरात पहा

इथे क्लिक करून अर्ज करा