Whatsapp ग्रुप जॉईन करा

ST MSRTC 10 वी पास उमेदवारांना ST महामंडळ मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी

ST MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे येथे “वेल्डर, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक” या पदांच्या एकूण 99 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने करावयाचा आहे.

Table of Contents

ST MSRTC

पदाचे नाव – वेल्डर, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक
पदसंख्या – ९९ जागा
शैक्षणिक पात्रता – 8वी पास व 10वी पास असणे आवश्यक आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – धुळे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

हेही वाचा – ✅ 76100 पगाराची सरकारी नोकरी लगेच अर्ज करा

MSRTC Dhule Vacancy 2023

  • Post Name – Welder, Sheet Metal Worker, Mechanic Diesel, Mechanic Auto Electrical & Electronics, Mechanic
  • Number of posts – 99 seats
  • Educational Qualification – Must have 8th pass and 10th pass.(Read original advertisement.)
  • Job Location – Dhule
  • Application Method – Online
  • Official Website – msrtc.maharashtra.gov.in
Important Link of MSRTC Dhule Recruitment 2023
PDF जाहिरात 1
PDF जाहिरात 2
PDF जाहिरात 3
PDF जाहिरात 4
PDF जाहिरात 5

1 thought on “ST MSRTC 10 वी पास उमेदवारांना ST महामंडळ मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी”

Comments are closed.