Whatsapp ग्रुप जॉईन करा

ST msrtc bharti St महामंडळामध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

ST msrtc bharti महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

ST msrtc bharti

या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करू शकतात.

विविध पदांच्या एकूण 91 रिक्त जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत (ST msrtc) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 91 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मेकॅनिक, वेल्डर, शीट मेटल वर्कर, टर्नर, इलेक्ट्रिशियन आणि पेंटर पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करून पाहा