Whatsapp ग्रुप जॉईन करा

SSC CHSL Bharti 12 वी पास उमेदवारासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत (CHSL) पदांच्या 4500 जागा

Webpage Timer
Time Spent on Site: 0s
SSC CHSL Bharti

कर्मचारी निवड आयोग, संयुक्त उच्च माध्यमिक स्तर 10+2 (CHSL) परीक्षा 2022, SSC CHSL भर्ती 2022. SSC CHSL भारती 2022 साठी 4500 कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री (DEO) आणि Operator डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘अ’ पदे. जागांसाठी भरती निघाली आहे .पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंदर्भात एक अधिसूचना (SSC CHSL Bharti ) जारी करण्यात आली आहे.  अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 जानेवारी 2023 आहे .

SSC CHSL Bharti

Post NamePost No
Junior Division Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA)
Data Entry Operator (DEO)4500
Data Entry Operator, Grade ‘A’

परीक्षेचे नाव: एकत्रित उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2022

📌 एकूण: 4500 जागा

शैक्षणिक पात्रता: १२वी उत्तीर्ण.

👩‍🎓 वयाची अट: ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २७ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

✈️ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

📌 फी: सामान्य/ओबीसी: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

💻 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ जानेवारी २०२३ (रात्री ११:००)

परीक्षा (CBT):

टियर-I: फेब्रुवारी/मार्च 2023
टियर-II: नंतर सूचित केले जाईल.

📌 अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी: इथे क्लिक करा

✅ जाहिरात (PDF): इथे क्लिक करून पाहा

💻 Online अर्ज: इथे करा

2 thoughts on “SSC CHSL Bharti 12 वी पास उमेदवारासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत (CHSL) पदांच्या 4500 जागा”

Leave a Comment