Whatsapp ग्रुप जॉईन करा

Soybean Rates Live सोयाबीन च्या भावा मध्ये मोठे बदल सर्व जिल्ह्यातील बाजार भाव

Webpage Timer
Time Spent on Site: 0s
Soybean Rates Live

Soybean Rates आज राज्यातील सोयाबीन आवक काहीशी वाढली होती. राज्यातील लातूर बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. लातूर बाजारात १२ हजार १११ क्विंटलची आवक झाली.

Soybean Rates Live

राज्यातील बाजारात सोयाबीनला (Soybean Rates Live) आज सरासरी दर ५ हजार १५० ते ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारात सोयाबीनची आवक किती झाली? आणि काय दर मिळाला जाणून घ्या.

सोयाबीन दरातही चढ-उतार

आज अकोट कृषी बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर घसरले आहेत. काल ५ हजार ५५ पासून ५ हजार ४९५ इतका सोयाबीनचा भाव होता. आता या दरात घसरण झाली असून आज मंगळवारी बाजार समितीमध्ये ४ हजार ८५० ते ५ हजार ३६५ इतका भाव आहे. हेही भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर नविन तुरीला ५,५४० ते ७,५०० रूपये दर आहेत.

Soybean Rates Live

हे वाचा –

Pashu Kisan Credit Card म्हैस असेल तर ६० हजार रुपये आणि गाय असेल तर ४० हजार रुपये मिळतील, अर्ज कसा करायचा?

1 thought on “Soybean Rates Live सोयाबीन च्या भावा मध्ये मोठे बदल सर्व जिल्ह्यातील बाजार भाव”

Leave a Comment