Soybean Price Live सोयाबीन च्या भावा मध्ये मोठे बदल सर्व जिल्ह्यातील बाजार भाव

Floating Telegram Join Channel
Soybean Price Live

Soybean Price Live आज राज्यातील सोयाबीन आवक (Soybean Arrivals) काहीशी वाढली होती. Soybean Price Live राज्यातील लातूर बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. लातूर बाजारात १२ हजार १११ क्विंटलची आवक झाली.

राज्यातील बाजारात सोयाबीनला (Soybean Price Live) आज सरासरी दर ५ हजार १५० ते ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारात सोयाबीनची आवक किती झाली? आणि काय दर मिळाला जाणून घ्या.

राज्यातील महत्वाच्या बाजारांमधील सोयाबीन आवक आणि बाजारभाव (ता. 11 जानेवारी 2023)

Soybean Price Live

Soybean Price Live

Leave a Comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा