
Solar Rooftop Yojana in Maharashtra: महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. सौरऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीज बिलात बचत होणार आहे. Solar Panel subsidy
Rooftop Solar Yojana Maharashtra
तर नेटमीटरिंग द्वारे महावितरण कडून वर्ष अखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाणार आहे. या योजना संदर्भात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकताच आढावा घेतला आणि घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी तत्पर कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
Solar Subsidy In Maharashtra | घरगुती सौर ऊर्जा | Solar Panel Subsidy Maharashtra | Rooftop Solar Yojana Maharashtra | Maharashtra Solar Subsidy | Solar Rooftop Subsidy In Maharashtra | Solar System Subsidy In Maharashtra | Solar Panel Subsidy In Maharashtra | solar subsidy | solar panel yojana Maharashtra | subsidy on solar system | solar system in marathi | solar panel scheme in maharashtra | सोलर रूफटॉप योजना महाराष्ट्र
⬆️ हे पहा :–Mahavitaran Nagpur Recruitment 2022 | महावितरण नागपुर येथे शिकाऊ उमेदवार भरती जाहीर
Rooftop Solar Yojana Maharashtra
केंद्र सरकारसह अन्य काही राज्य सरकारकडून यासाठी अनुदान दिलं जातं. यानंतरही तुमच्याकडे सोलरसाठी लागणारी रक्कम नसेल, तर कर्ज घेता येतं. तुम्ही 2 किलोवॅटचा सोलर पॅनल लावला, तर 10 तासात 10 यूनिट वीजनिर्मिती होते. म्हणजेच 1 महिन्यात 300 यूनिट वीज. तुम्हाला दरमहा 100 यूनिट वीज लागत असेल, तर तुम्ही उर्वरित 200 यूनिट विकून पैसे कमावू शकता
Rooftop Solar Yojana Maharashtra योजनेचे लाभ कसे मिळेल
या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व नागरिक घेऊ शकतात.
या योजनेमुळे विजेच्या बिलात कपात होते.
पर्यावरणाला हानी न पोहोचवता वीजेची निर्मिती करता येते.
निशुल्क वीजेची निर्मिती करता येते.
अंदाजे २५ वर्ष सोलर पॅनल चा उपयोग करून विजेची निर्मिती करता येते.
५ ते ६ वर्षात योजनेअंतर्गत भरलेल्या रकमेची भरपाई होते.
या योजनेअंतर्गत लाभार्थी विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनेल.
सौर ऊर्जेवर विविध सुविधा उपलब्ध झाल्यामुळे खंडीत विज पुरवठयामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांतुन सुटका होईल.
पर्यावरण पुरक / अपारंपरीक / पुर्णनिर्मितीक्षम उर्जा चा वापर वाढेल त्यामुळे प्रदुषण मुक्त वातावरण निर्मीती होईल.
रूपटॉप सोलर योजनेच्या माध्यमातून तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा लाभार्थी ३० पैसे प्रतियुनिट ने विदयुत मंडळाला विकून आर्थिक लाभ मिळवता येतो.
रूफटॉप सोलर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मोबाईल क्रमांक
- अर्जदाराचे बचत बँक खाते
- अर्जदाराच्या घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे
- अर्जदाराच्या घरातील सह-हिस्सेदारांचे संमतीपत्र
- चालू विज बिल
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्ष रहिवाशी असल्याचा दाखला
- अर्जदाराचे अलिकडल्या काळातील पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
- रेशन कार्ड अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला.
सोलर पॅनेल लावण्यासाठी किती जागा लागेल ?
सोलर पॅनेल लावण्यासाठी खूप कमी जागा आवश्यक होती! तुम्ही तुमचे घर किंवा कोणती फॅक्ट्री छत एका कोनात लावू शकता! 1KW सौर ऊर्जेसाठी मात्र 10 वर्ग मीटर जागा हवी! सोलरटॉप सब्सिडीसाठी वीज वितरण कंपनीच्या जवळच्या योजना संस्था माझ्याशी संपर्क साधा अधिक माहितीसाठी mnregovin वर जा.
Rooftop Solar Yojana Maharashtraअर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
त्या नंतर तुम्हांला Apply for solar Rooftop वर क्लिक करायच आहे.
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला तुमचं राज्य आणि वीज वितरण कंपनीची निवड करायची आहे.
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
Consumer Number येथे तुम्हाला तुमचा Consumer Number टाकायचा आहे (Consumer Number तुमच्या विज बिलावर दिलेला असतो)
Consumer Number टाकल्यावर तुम्हाला एक Pop Up येईल त्याला OK करायचं आहे.
Ok केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज Open होईल. या नवीन पेजवर तुम्हाला
ग्राहक जोडणी प्रकार: तुम्हाला Low Tension किंवा High Tension निवडायचं आहे. (1 ते 3 किलोवॅट पर्यंत Low Tension आणि त्या पुढील किलोवॅट High Tension मध्ये येतात.) तुमचा ग्राहक क्रमांक टाकायचा आहे.
Biling Unit टाकायचं आहे. आणि Search Consumer वर क्लिक करायचं आहे. आता तुमच्या समोर तुमची सर्व माहिती दिसेल.
या मध्ये तुम्हाला तुमची राहिलेली माहिती (Email, Mobile Number) भरायची आहे किंवा Update करायची आहे. सर्व माहिती भरून झाल्यावर I Agree वर क्लिक करून Submite वर क्लिक करायचं आहे.
यानंतर तुम्हाला Data Submitted Successfully चा Message दिसेल त्याला Ok करायचं आहे. आता तुम्हाला पहिल्या टॅबवर पुन्हा जायचं आहे त्यावर तुम्ही भरलेला आणि Update केलेली सर्व माहिती दिसेल.
आता तुम्हाला उर्वरित माहिती तुम्हाला अर्जामध्ये तुमचा Landmark टाकायचा आहे. ई-मेल टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाक
आता तुम्हाला Scheme Name मध्ये MNRE-RTS-PH II Subsidy निवडायचं आहे. (या योजनेचा दुसरा टप्प्याअंतर्गत लाभ घेऊ इच्छितो)
आता RE Generator Type मध्ये Solar ला टिक करायचं आहे व Connection Type मध्ये Only rooftop capacity निवडायचं आहे.
Rooftop Capacity मध्ये तुम्हाला ज्या किलोवॅटची गरज आहे ती टाकायची आहे (1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 3 किलोवॅट)
Output Voltage Of RE System मध्ये 230/240 Volt निवडायचं आहे.
Do you want to maintain the chronology in case of there is indequate distribution transformer capacity : No करायच आहे.
त्यानंतर तुहाला Instaltion Cost दिसेल ज्यामध्ये तुम्हाला सबसिडी दिली जाते व तुम्हाला भरावयाची रक्कम दिलेली आहे. आता तुहाला Generate OTP करून रक्कम भरायची आहे. तुम्हाला तुमचे Application Status तपासायचे करायचे आहे
तुमचं Application Accept झाल्यावर तुम्हाला Annexure Form भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून जवळच्या विद्युत महावितरण कार्यालयात जमा करायचे आहे.
- PM Kisan 13th Installment Date 2022-23: शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, या दिवशी खात्यात 13वा हप्ता जमा होईल
- Mahavitaran Bharti Pune : दहावी, बारावी व ITI पास असलेल्यांना उमेदवारांन साठी नोकरीची संधी,ऑनलाईन अर्ज करा
- WHATSAPP AVATAR On iPhone : व्हाटसअपवर आले नवीन फीचर्स आता अवतार सुद्धा बनवता येणार स्वताचे
- SAIL Bharti 2022 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 259 जागांसाठी भरती
- West Central Railway Recruitment पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2521 जागांसाठी भरती
4 thoughts on “Solar Panel subsidy: घरावर सोलर पॅनल बसवा आणि शासनाकडून अनुदान मिळवा दुसऱ्या टप्यासाठी अर्ज सुरु 2022”