Time Spent on Site: 0s
SBI Recruitment स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक, सहाय्यक अधिकारी” पदांच्या एकुण 1031 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
10वी, 12वी पास उमेदवारांसाठी कृषी विभागात 60 जागांवर भरती सुरु…
SBI Recruitment
पदाचे नाव – चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक, सहाय्यक अधिकारी
पद संख्या – 1031 जागा
शैक्षणिक पात्रता – अर्जदार हे SBI बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही.
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
वयोमर्यादा – 60 ते 63 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
अधिकृत वेबसाईट –sbi.co.in