Whatsapp ग्रुप जॉईन करा

स्टेट बँकेत PO पदांची मोठी भरती; 2000 रिक्त जागा, त्वरित अर्ज करा | SBI PO Bharti 2023

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

SBI PO Bharti स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत सध्या विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती सुरू आहे. नुकतीच एसबीआयने प्रशिक्षणार्थी पदांच्या 6160 जागांची घोषणा केल्यानंतर आता परिविक्षाधीन अधिकारी (SBI PO Bharti 2023) पदाच्या 2000 रिक्त जागांच्या भरतीची घोषणा केली आहे.

या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे

SBI PO Bharti

Total: 2000 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

SCSTOBCEWSGENTotal
3001505402008102000

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट: 01 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee:General/EWS/OBC: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2023

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांना बँकेच्या ‘करिअर’ वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers द्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर उमेदवारांनी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन पद्धतीने आवश्यक अर्ज फी भरणे आवश्यक आहे. 7 सप्टेंबर 2023 पासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येतील.

  • प्रिलिम्स लेखी परीक्षा (CBT)- (100 गुण)
  • मुख्य लेखी परीक्षा (CBT) + वर्णनात्मक परीक्षा- (250 गुण)
  • मुलाखत/ गट चर्चा- (50 गुण)
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

PDF जाहिरात – SBI PO Recruitment 2023

ऑनलाईन अर्ज SBI PO Bharti 2023 (लिंक सुरु)

अधिकृत वेबसाईट – sbi.co.in