SAI Recruitment 2023भारतीय क्रीडा प्राधिकरणात 152 जागांसाठी भरती भारतीय क्रीडा प्राधिकरण ही युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली एक स्वायत्त संस्था आहे ज्याचे मुख्य कार्यालय जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुल, लोधी रोड, नवी दिल्ली-110003 येथे आहे. 152 उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक, मुख्य प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक आणि प्रशिक्षक पदांसाठी SAI भर्ती 2023 (SAI Bharti 2023). SAI Recruitment 2023भारतीय क्रीडा प्राधिकरणात 152 जागांसाठी भरती
एकुण जागा: 152
पदांचे नाव | पद संख्या |
हाय परफॉरमंस कोच | 25 |
चीफ कोच | 49 |
सिनियर कोच | 34 |
कोच | 44 |
शैक्षणिक पात्रता
(1) SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त
(2) 00/03/05/07/10/15 वर्षे अनुभव
वयाची अट: 03 मार्च 2023 रोजी,
पद क्रमांक
1.पद क्र.1: 60 वर्षांपर्यंत.
2.पद क्र.2: 60 वर्षांपर्यंत.
3.पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत.
4.पद क्र.4: 45 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2023
अधिकृत वेबसाइट: इथे पहा
जाहिरात: इथे पहा
लघेच अर्ज करा: इथे पहा