Mumbai Railway Vikas Corporation Recruitment मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत “प्रकल्प अभियंता” पदाची 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 ते 29 सप्टेंबर 2023 आहे.
Mumbai Railway Vikas Corporation Recruitment
पदाचे नाव: प्रकल्प अभियंता – सिव्हिल.
रिक्त पदे: 20 पदे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: मुंबई
वयोमर्यादा: वरचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2023
मुलाखतीची पत्ता: व्यवस्थापक (HR), मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई-400020
अधिकृत वेबसाईट – mrvc.indianrailways.gov.in
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा