Whatsapp ग्रुप जॉईन करा

10वी, 12वी, ITI तसेच पदवीधरांना पुणे जिल्ह्यात सरकारी नोकरीची संधी, 1671 रिक्त जागा | Pune Arogya Vibhag Bharti 2023

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

10वी, 12वी, ITI तसेच पदवीधरांना पुणे जिल्ह्यात सरकारी नोकरीची संधी, 1671 रिक्त जागा | Pune Arogya Vibhag Bharti 2023

पुणे जिल्हा आरोग्य विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 29 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागातील 1671 रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

या भरती अंतर्गत, गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवा कर्मचारी, लिपिक, टायपिस्ट, ड्रायव्हर इत्यादी पदांचा समावेश आहे. तर गट ‘ड’ संवर्गात हवालदार, सफाई कामगार, कक्ष सेवक या पदांचा समावेश आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 29 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 पासून सुरू होत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.

नोकरी ठिकाण – पुणे

वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख –१८ सप्टेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

📑 PDF जाहिरातइथे पहा
📑 ऑनलाईन अर्ज लिंकइथे पहा
✅ अधिकृत वेबसाईटarogya.maharashtra.gov.in