Whatsapp ग्रुप जॉईन करा

Protsahanpar anudan GR नियमित कर्जदार शेतकऱ्यांचे ५०,००० अनुदान येणार खात्यात

Webpage Timer
Time Spent on Site: 0s
Protsahanpar anudan GR

Protsahanpar anudan GR नमस्कार शेतकरी बांधवानो नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्याला शासनाकडुन 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जात आहे. यासाठी जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार 2017- 18 2018- 19 2019- 20 या तीन वर्षा पैकी कमीत कमी दोन वर्ष नियमित आपल्या कर्जाची परतफेड करणारे शेतकरी यामधे पात्र ठरवण्यात आले आहे.

Protsahanpar anudan GR आला. वितरण प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे, kyc झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे 50 हजार जमा होणार आहे.( Maharashtra Agriculture News) mjpsky महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनें अतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाचे Protsahanpar anudan तिसऱ्या हप्त्याचा निधी वितरण होणार आहे.

Protsahanpar anudan GR

राज्यात नियमितपाने आपल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या Regular karjdar शेतकऱ्यासाठी राबविल्या जाणाऱ्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जात आहे. mjpsky या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात

8.15 लाख पात्र शेतकर्याचे आधार प्रमाणीकरण KYC पूर्ण झाले आहे. काही शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम खात्यात जमा करण्यात आली आहे MJPSKY Protsahanpar anudan yojana साठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात आले आहेत- कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल.

या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी( बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.

सन 2019 वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील.

Protsahanpar anudan GR

GR पाहण्यसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment