PMC Recruitment : परीक्षा न देताही मिळणार थेट नोकरी; पुणे महापालिकेत ग्रॅज्युएट्सना मोठी संधी, जाणून घ्या..

Floating Telegram Join Channel
PMC Recruitment

PMC Recruitment पुणे (Pune) महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक/वरिष्ठ रहिवासी या पदांसाठी ही भरती असणार आहे. PMC Recruitment

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखत 02 जानेवारी 2023 पासून पदे भरेपर्यंत सुरु असणार आहे.

PMC Recruitment

या पदांसाठी भरती

 • प्राध्यापक (Professor)
 • सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
 • सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
 • शिक्षक/वरिष्ठ रहिवासी (Tutor/Senior Resident)
 • एकूण जागा – 45

ही कागदपत्रं आवश्यक

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो
 • मुलाखतीचा पत्ता
 • प्रशासकीय कार्यालय, भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे.

हेही वाचा : BMC MCGM Bharti 10 वी, 12 वी आणि पदवीधर साठी नोकरीची सुवर्णसंधी,आत्ताच अर्ज करा

PMC Recruitment

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक (Professor) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD किंवा ग्रॅज्युएशन प पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD किंवा ग्रॅज्युएशन प पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
शिक्षक/वरिष्ठ रहिवासी (Tutor/Senior Resident) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD किंवा ग्रॅज्युएशन प पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://pmc.gov.in/landing/mar.html या लिंकवर क्लिक करा.

3 thoughts on “PMC Recruitment : परीक्षा न देताही मिळणार थेट नोकरी; पुणे महापालिकेत ग्रॅज्युएट्सना मोठी संधी, जाणून घ्या..”

Leave a Comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा