Whatsapp ग्रुप जॉईन करा

PMC Bharti 2022 पुणे महापालिकेत 229 पदांसाठी होतेय बंपर भरती

Webpage Timer
Time Spent on Site: 0s
PMC Bharti 2022

PMC Recruitment 2022 पुणे महानगरपालिकेत 229 जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंदर्भात एक अधिसूचना (PMC Bharti 2022) जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 नोव्हेंबर 2022 .

पदांची संख्या: 229

⬆️ हे पहा :– आता घरबसल्या मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स? जाणून घ्या अर्जाची सविस्तर माहिती | Online driving licence in Marathi info

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता

PMC Bharti
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता

1 ) समुपदेशक – 19
शैक्षणिक पात्रता – (1) MSW/MA (मानसशास्त्र) (2) 01 वर्ष अनुभव

2 ) समुहसंघटिका – 90
शैक्षणिक पात्रता – (1) पदवीधर/ MSW/MA (मानसशास्त्र/समाजशास्त्र) (2) 01 वर्ष अनुभव

3 ) कार्यालयीन सहाय्यक – 20
शैक्षणिक पात्रता- (i)12वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 02 वर्षे अनुभव

PMC Bharti
PMC Bharti

4 )व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक – 01
शैक्षणिक पात्रता – (i) M.Com/MSW/DBM (ii) 05 वर्षे अनुभव

5 ) रिसोर्स पर्सन 04
शैक्षणिक पात्रता – M.Com/MSW/DBM (ii) 02 वर्षे अनुभव

6 ) विरंगुळा केंद्र समन्वयक 10
शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

7 ) सेवा केंद्र मुख्य समन्वयक 06
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) (iii) 03 वर्षे अनुभव

हे पहा – Soybean insurance approved या जिल्ह्यात तूर कापूस सोयाबीन विमा मंजूर

8 ) सेवा केंद्र समन्वयक 14
शैक्षणिक पात्रता –(i) 07वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) (iii) 02 वर्षे अनुभव

9 ) संगणक रिसोर्स पर्सन 02
शैक्षणिक पात्रता – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणक हार्डवेअर/सॉफ्टवेअर विषयक कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव

10 ) स्वच्छता स्वयंसेवक 21
शैक्षणिक पात्रता -: (i) 04थी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

11) प्रशिक्षक 27
शैक्षणिक पात्रता –(i) संबंधित कोर्स/ITI/डिप्लोमा/12वी उत्तीर्ण/BA/MA/BE/BCA/MCA (ii) 02 वर्षे अनुभव

12) दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक 01
शैक्षणिक पात्रता – (i) 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

13 ) चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक 01
शैक्षणिक पात्रता –(i) 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

14) शिलाई मशीन दुरूस्तीकार 01
शैक्षणिक पात्रता – 03 वर्षे अनुभव

IRCTC Bharti
सविस्तर माहिती वाचा

15 ) एम्ब्रॉयडरी मशीन दुरूस्तीकार 01
शैक्षणिक पात्रता – 03 वर्षे अनुभव

16) प्रशिक्षण केंद्र- कार्यालयीन सहाय्यक 03
शैक्षणिक पात्रता – (i) 12वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव (iv) MS-CIT

17) प्रशिक्षण केंद्र समन्वयक – 03
शैक्षणिक पात्रता – (i) MSW/पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव

18) प्रकल्प समन्वयक – 02
शैक्षणिक पात्रता – (i) MSW/पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव

19) प्रशिक्षण केंद्र- स्वच्छता स्वयंसेवक – 03
शैक्षणिक पात्रता -: साक्षर

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे
Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पुल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -11
अर्ज सादर करण्याची तारीख: 31 ऑक्टोबर 2022 & 01 नोव्हेंबर 2022

IRCTC Bharti
Some Usefull Links
जाहिरात पहा 📄येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट: पाहा 📌येथे अर्ज करा
Online अर्जइथे अर्ज करा