Whatsapp ग्रुप जॉईन करा

Parbhani MahaVitaran Bharti महावितरण मार्फत परभणी मध्ये 106 जागांसाठी शिकाऊ उमेदवारांची भरती लगेच अर्ज करा ..

Webpage Timer
Time Spent on Site: 0s
Parbhani MahaVitaran Bharti

Parbhani MahaVitaran Bharti 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, परभणी येथे शिकाऊ उमेदवार (Electrical/ Wiring/ Stenographer) पदांच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे. Parbhani MahaVitaran Bharti 2023

Parbhani MahaVitaran Bharti 2023

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ लघुलेखक)

📌 पद संख्या – 106 जागा

🎯शैक्षणिक पात्रता – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

✈️ नोकरी ठिकाण – परभणी

🤝वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण

🎯 अर्ज पद्धती – ऑनलाईन

💻 ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2023

असे करा Parbhani MahaVitaran Bharti 2023 अर्ज

या भरतीकरिता उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करावी.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Parbhani MahaVitaran Bharti
Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Online Apply (ऑनलाईन अर्ज)येथे क्लिक करा
Join Us On Whatsappयेथे क्लिक करा

2 thoughts on “Parbhani MahaVitaran Bharti महावितरण मार्फत परभणी मध्ये 106 जागांसाठी शिकाऊ उमेदवारांची भरती लगेच अर्ज करा ..”

Leave a Comment