Parbhani Mahanagarpalika Recruitment 2023 परभणी महानगरपालिका भरती

Parbhani Mahanagarpalika Recruitment परभणी शहर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मध्ये कंत्राटी तत्वावर पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 05 पदे, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 03 पदे, स्टाफ नर्स – 04 पदे व प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01 पद यांची पदभरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 11.01.2023 पर्यंत प्रत्यक्ष कार्यालयात अर्ज मागविण्यात येत आहेत.

Parbhani Mahanagarpalika Recruitment

एकूण पदसंख्या, सामाजिक आरक्षण, शैक्षणिक अहर्ता, अनुभव, वय मर्यादा, मानधन व अटी शर्ती तसेच विहित अर्जाचा नमुना परभणी शहर महानगरपालिका संकेत स्थळ www.pcmcparbhani.org वर पाहण्यास मिळेल.

Parbhani Mahanagarpalika Recruitment

Parbhani Mahanagarpalika Recruitment

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक कटा येथे क्लिक करा

Parbhani Mahanagarpalika Recruitment

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Fire Department

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा