Time Spent on Site: 0s

Parbhani Mahanagarpalika Bhartiपरभणी शहर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मध्ये कंत्राटी तत्वावर पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 05 पदे, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 03 पदे, स्टाफ नर्स – 04 पदे व प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01 पद यांची पदभरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 11.01.2023 पर्यंत प्रत्यक्ष कार्यालयात अर्ज मागविण्यात येत आहेत.
आज अर्ज करण्याची शेवटची तारीख
👇👇👇👇
https://csccorner.co/mumbai-port-trust-bharti/
एकूण पदसंख्या, सामाजिक आरक्षण, शैक्षणिक अहर्ता, अनुभव, वय मर्यादा, मानधन व अटी शर्ती तसेच विहित अर्जाचा नमुना परभणी शहर महानगरपालिका संकेत स्थळ www.pcmcparbhani.org वर पाहण्यास मिळेल.

Parbhani Mahanagarpalika Bharti


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
