Whatsapp ग्रुप जॉईन करा

Parbhani Mahanagarpalika Bharti 2023 परभणी महानगरपालिका भरती

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

परभणी महानगरपालिकेत विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून Parbhani Mahanagarpalika Bharti अर्ज सादर करण्अंयची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे. अधिक तपशील व माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Parbhani Mahanagarpalika Bharti या भरतीसाठी ऑफलाइन पद्धत अर्ज करायचा आहे , अर्ज करण्या पूर्वी Parbhani Mahanagarpalika Bharti मूळ जाहिरात पहा

Parbhani Mahanagarpalika Bharti

BMC Recruitment 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ/अर्धवेळ), स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ.

एकुण : 13 जांगासाठी भरती

पगार किती मिळेल: रु.17,000/- ते रु.60,000/-.

नोकरी ठिकाण: परभणी.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.

अर्ज फी: खुला प्रवर्ग: रु. 150/-, राखीव श्रेणी: रु. 100/-.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2023.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी..

Parbhani Mahanagarpalika Bharti
Parbhani Mahanagarpalika Bharti

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक कटा येथे क्लिक करा

How to Apply For Parbhani Mahanagarpalika Recruitment 2022

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ जानेवारी २०२३ आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.parbhani.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.