Parbhani Mahanagarpalika Bharti २०२३ : परभणी महानगरपालिकेत 12 वि पासवर विविध पदांची  भरती, पगार तब्बल 60 हजार रुपये

Floating Telegram Join Channel
Parbhani Mahanagarpalika Bharti २०२३

Parbhani Mahanagarpalika Bharti २०२३ परभणी महानगरपालिकेत विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून Parbhani Mahanagarpalika Bharti २०२३ अर्ज सादर करण्अंयची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे . अधिक तपशील व माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Parbhani Mahanagarpalika Bharti या भरतीसाठी ऑफलाइन पद्धत अर्ज करायचा आहे , अर्ज करण्या पूर्वी Parbhani Mahanagarpalika Bharti मूळ जाहिरात पहा

Parbhani Mahanagarpalika Bharti २०२३

Parbhani Mahanagarpalika Bharti २०२३

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ/अर्धवेळ), स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ.

एकुण : 13 जांगासाठी भरती

पगार किती मिळेल: रु.17,000/- ते रु.60,000/-.

नोकरी ठिकाण: परभणी.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.

अर्ज फी: खुला प्रवर्ग: रु. 150/-, राखीव श्रेणी: रु. 100/-.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2023.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी..

Parbhani Mahanagarpalika Bharti २०२३

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक कटा येथे क्लिक करा

How to Apply For Parbhani Mahanagarpalika Recruitment 2022

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ जानेवारी २०२३ आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.parbhani.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

1 thought on “Parbhani Mahanagarpalika Bharti २०२३ : परभणी महानगरपालिकेत 12 वि पासवर विविध पदांची  भरती, पगार तब्बल 60 हजार रुपये”

Leave a Comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा