Panvel Mahanagarpalika Recruitment पनवेल नगरपालिकेत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. 4 ऑक्टोबर 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर राहा
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – ०७ जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS
नोकरी ठिकाण – पनवेल, रायगड
वयोमर्यादा – 70 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – पनवेल महानगरपालिका (मुख्यालय), वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल -४१०२०६
मुलाखतीची तारीख – 4 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट – panvelcorporation.com
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
PDF जाहिरात – Panvel Mahanagarpalika Recruitment