Panvel Mahanagarpalika Bharti येथे “वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ” पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखती करिता आठवडयातील प्रत्येक बुधवारी हजार राहावे.
मुलाखतीचा पत्ता – पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – 410206
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
PDF जाहिरात – Panvel Mahanagarpalika Medical Officer Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – panvelcorporation.com