NMC Recruitment नागपूर महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित

Floating Telegram Join Channel

NMC Recruitment नागपूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; मुलाखती आयोजित!! | Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023

NMC Recruitment

पदाचे नाव – कंत्राटी लेखापरिक्षक व कंत्राटी लेखा परिच्छेद समन्वयक

पद संख्या – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात वाचावी

नोकरी ठिकाण – नागपूर

वयोमर्यादा – 65 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – उपायुक्त (साप्रवि), सिव्हील लाईन, मनपा नागपूर यांचे कार्यालय

मुलाखतीची तारीख – 21 जुन 2023

अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

इथे क्लिक करून जाहिरात पहा

निवळ कसे होणार

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीचे स्थळ :- उपायुक्त (साप्रवि), सिव्हील लाईन, मनपा नागपूर यांचे कार्यालय
  • नोंदणीची व मुलाखतीची वेळ :- सकाळी 10.30 वाजता
  • मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  • मुलाखतीची तारीख 21 जुन 2023 आहे.
  • मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा