Whatsapp ग्रुप जॉईन करा

navi mumbai mahanagar palika scholarship 2023 नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘शैक्षणिक शिष्यवृत्ती योजने’ला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ !

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

navi mumbai mahanagar palika scholarship 2023 नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना’ जाहीर केली आहे.

शैक्षणिक शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन भरण्याची मुदत १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामाजिक विकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी दिली.

navi mumbai mahanagar palika scholarship 2023

navi mumbai mahanagar palika scholarship 2023
navi mumbai mahanagar palika scholarship 2023

या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी महापालिकेने ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन केले होते. यासाठी 31 जानेवारी 2023 ही अंतिम मुदत होती; मात्र, विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास विविध कारणांमुळे विलंब होत असल्याचे लोकप्रतिनिधी व पालकांनी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले. बँक खाते उघडण्यासाठी वेळेवर बोनाफाईड प्रमाणपत्र न मिळणे, बँक खाते उघडण्यासाठी वारंवार संघर्ष करावा लागणे, उत्पन्नाचा दाखला वेळेत न मिळणे, ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्या विविध अडचणी ही कारणे होती. त्यानंतर पालिकेने वरील निर्णय घेतला.

Leave a Comment