Whatsapp ग्रुप जॉईन करा

कोणतेही परीक्षा न देता सातवी पास वरून नगर परिषद येथे नोकरीची उत्तम संधी

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

7 वी पास व अन्य उमेदवारांना बारामती नगर परिषद येथे नोकरीची उत्तम संधी; मुलाखती आयोजित!! | Nagar Parishad Recruitment

Nagar Parishad Recruitment

पदाचे नाव – शिक्षिका/शिक्षक, दाई

पद संख्या – 26 जागा

शैक्षणिक पात्रता – 7 th/ HSC/ D.Ed (Refer PDF)

नोकरी ठिकाण – बारामती (पुणे)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – शारदा प्रांगण, बारामती नगर परिषद शाळा क्र. ७
मुलाखतीची तारीख – 20 जून 2023

अधिकृत वेबसाईट – baramatimunicipalcouncil.in

इथे क्लिक करून जाहिरात पहा