mumbai agnishamak bharti Best फक्त 10 वी पास असाल तरी मिळेल मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरी, लगेच अर्ज करा

Floating Telegram Join Channel

mumbai agnishamak bharti बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती बृहन्मुंबई महानगरपालिका, ज्याला बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणूनही ओळखले जाते,

ही मुंबई अग्निशमन दलाच्या 910 फायरमन पदासाठीmumbai agnishamak bharti (bmc fire extinguisher Bharti) ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे. BMC Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती

mumbai agnishamak bharti

mumbai agnishamak bharti

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

एकुण जागा: ९१०

पदाचे नाव: अग्निशामक

उंचीछातीवजन
पुरूष172 सेमी81 सेमी. फूगवून 86 सेमी.50 KG
स्त्री162 सेमी50 KG

mumbai agnishamak bharti

वयाची अट: 31 डिसेंबर 2022 रोजी 20 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee: खुला प्रवर्ग: ₹944/- [मागासवर्गीय/आदुख/अनाथ: ₹590/-]

भरतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण: लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान) JBCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर,मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम) मुंबई- 400103

भरतीसाठी हजर राहावे तारीख: 13 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023

mumbai agnishamak bharti

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह कला/विज्ञान/ वाणिज्य शाखेतील 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + भारतीय सेनेत 15 वर्षे सेवा.

2 thoughts on “mumbai agnishamak bharti Best फक्त 10 वी पास असाल तरी मिळेल मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरी, लगेच अर्ज करा”

Leave a Comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा