MSRTC Nashik Vacancy Best 8 आणि 10 वी पास उमेदवारांना ST महामंडळ मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक MSRTC Nashik Vacancy अंतर्गत “मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक” पदांच्या एकूण 122 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. MSRTC Nashik Vacancy 2023 

MSRTC Nashik Vacancy 2023 

 • पदाचे नाव – मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
 • पदसंख्या – १२२ जागा
 • शैक्षणिक पात्रता – १०वि पास व संबंधित ट्रेडमधील आयटीआय
  • नोकरी ठिकाण – नाशिक
 • अर्ज – अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
 • अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

पदाचे नाव/ पद संख्या

 • Mechanic 76 Posts
 • Sheet Metal Worker 14 Posts
 • Mechanic Auto Electrical & Electronics 09 Posts
 • Welder 05 Posts
 • Painter 02 Posts
 • Mechanic Diesel 11 Posts
 • Electronics Mechanic 05 Posts
MSRTC Nashik Vacancy

हेही वाचा : Zilla Parishad Bharti 2023 तब्बल! 84,000 हजार जागांसाठी अर्ज सुरू

MSRTC Nashik Recruitment 2023

How to Apply for MSRTC Nashik Recruitment 2023

 • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करायचा आहे.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
 • अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Salary Details For MSRTC Nashik Jobs 2023
 1. मेकॅनिक मोटर व्हेहिकल – Click Here  
 2. शीट मेटल वर्कर – Click Here 
 3. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल 
 4. आणि इलेक्ट्रॉनिक्स – Click Here 
 5. वेल्डर – Click Here 
 6. पेंटर – Click Here 
 7. मेकॅनिक डिझेल – Click Here 
 8. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – Click Here 

1 thought on “MSRTC Nashik Vacancy Best 8 आणि 10 वी पास उमेदवारांना ST महामंडळ मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी”

Leave a Comment