MSRTC Ahmednagar Bharti 2023 अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा

MSRTC Ahmednagar Bharti महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत अहमदनगर येथे शिकाऊ उमेदवार (मेकॅनिक मोटर व्हेईकल, वेल्डर, पेंटर, डिझेल मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रीशियन, मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर, इंजिनीरिंग ग्रॅज्युएट, अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग) पदांच्या   एकूण 64 रिक्त पदाकरिता नवीन भरती सुरु आहे  अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023

अन्य महत्वाच्या भरती

Land Records online जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?
MJPSKY 3rd List 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी जाहीर झाली Aplyy

Home Loan Apply now : गृह कर्ज घ्यायचे आहे का? हि बँक देत आहे कमी व्याजदर ग्रह कर्ज आहे

Municipal Corporation Job |@csccorner महापालिकेत नोकरीची संधी, बारावी पास, वर अर्ज करा

MSRTC Ahmednagar Bharti

पदाचे नावपद संख्या 
मेकॅनिक मोटर व्हेईकल24
ऑटो इलेक्ट्रीशियन10
मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर10
पेंटर05
वेल्डर05
डिझेल मेकॅनिक06
इंजिनीरिंग ग्रॅज्युएट02
अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग02
MSRTC Ahmednagar Bharti

MSRTC Ahmednagar Vacancy 2023

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (मेकॅनिक मोटर व्हेईकल, वेल्डर, पेंटर, डिझेल मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रीशियन, मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर, इंजिनीरिंग ग्रॅज्युएट, अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग)

✅ एकूण 64 रिक्त पदाकरिता नवीन भरती सुरु आहे 

🎯 ST Mahmandal Bharti शैक्षणिक पात्रता – 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक. 2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

✒️नोकरी ठिकाण – अहमदनगर

✒️ वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे
📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

🔖 अर्ज फी – खुल्या वर्गासाठी – रु. ५९०/- @ मगासवर्गियासाठी – रु. ३००/-
📄 अर्ज पद्धत – ऑनलाइन (नोडानी) / ऑफलाइन


📌 अर्ज पाठवण्याचा पत्ता – पदानुसार जाहीरातीत दिलेल्या पत्यावर अर्ज सादर करावेत. (MSRTC Ahmednagar Vacancy)


🔖 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2023

MSRTC Ahmednagar Bharti

📑 PDF जाहिरात – येथे पहा

✅ ऑनलाइन नोंदणी – येथे क्लिक करा

✅ अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

Leave a Comment