MJPSKY 3rd List 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी जाहीर झाली Aplyy

Floating Telegram Join Channel

MJPSKY 3rd List – नमस्कार मित्रांनो आता च्य क्षणाची सर्वात मोठी बातमी असणारे 50 हजार रुपये अनुदानाची तुम्ही प्रतीक्षा करत असाल तिसरी यादी कधी लागेल आशय शेतकरी बांधवांनो आनंदाची बातमी आहे तर ती काही जिल्या मध्ये यादी जाहीर करण्यात आले आहे. तिसरी यादी कोणत्या ठिकाणी पाहायची कशी पाहिजे या संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी नक्की शेवटपर्यंत वाचा 50 Hajar Anudan Second List Download pdf

शेतकरी बांधवांनो 50 हजार रुपये अनुदानाची प्रतीक्षा करत होतो दुसऱ्या यादीमध्ये काही लाभार्थ्यांचे नाव आलेलं होतं त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली होती त्यामधून काही आले होते त्याचे केवायसी पूर्ण झाली होती तरी सत्ता त्यांच्या खात्यावर पैसे आलेले नव्हते यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचा नाव आलेला नाही आहे

50 Hajar Anudan MJPSKY 3rd List Download pdf

50000 anudan yojana maharashtra 2nd list | dusri yadi 50000 protsahan yojana maharashtra list | mahatma phule karj mafi yojana beneficiary list | mjpsky.maharastra.gov.in list | mahatma phule karj mafi yojana 2022

तुम्ही नियमितपणे कर्जाची परतफेड केली तुझा यादीमध्ये तुमचं नाव आलाय का ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तिसरी यादी कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी मिळणारे यासंदर्भात आपण माहिती जाणून घेणारा महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना अंतर्गत व स्थान पर लाभाची दुसरी यादी सार्वजनिक रित्या जाहीर करण्यात आलेली आहे

MJPSKY 3rd List

50 हजार प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी असे पहा

सर्व प्रथम अर्जदाराने योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ आपल्या समोर उघडेल.
या होम पेजवर तुम्हाला लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कॉम्प्युटर स्क्रीनवर पुढील पेज उघडेल.
या पेजवर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे. त्यानंतर पुढील पानावर लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर उघडेल.

2 thoughts on “MJPSKY 3rd List 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी जाहीर झाली Aplyy”

Leave a Comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा