Cotton Rate: कापसाच्या दरात आज, 29 मार्च रोजी वाढ झाली का? कुठे मिळाला सर्वाधिक भाव?

Floating Telegram Join Channel

कापूस बाजारभाव : काही दिवसांपासून राज्याच्या बाजारपेठेत कापसाची आवक वाढली आहे. आज हिंगणघाट बाजारात सर्वाधिक 5 हजार 710 क्विंटलची आवक झाली. हिंगणघाट बाजारात 7 हजार 950 रुपये भाव होता. तुमच्या जवळच्या बाजारात कापसाची आवक आणि दर जाणून घ्या.

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा