Mahavitaran Nagpur Recruitment 2022 | महावितरण नागपुर येथे शिकाऊ उमेदवार भरती जाहीर

Floating Telegram Join Channel
Mahavitaran Nagpur Recruitment

Mahavitaran Nagpur Recruitment 2022 महाराष्ट्र स्टेट पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड, नागपूर लवकरच काही रिक्त पदांसाठी भरती करणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती अपरेंटिस – कोपा, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिशियन या पदांसाठी असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 नोव्हेंबर 2022 आहे

एकून – 203 जागा

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव – अप्रेंटीस – कोपा, तारतंत्री, वीजतंत्री (Apprentice – COPA, Electrician, Wireman)

Mahavitaran Nagpur Recruitment 2022

Mahavitaran Nagpur Bharti

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले असावे.
तसेच उमेदवारांनी संबंधित विषयात आयटीआयपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मन्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठातून मध्यवर्ती शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.

⬆️ हे पहा :– ITI पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी DRDO DLRL Recruitment 2022

वयाची अट: 31 ऑक्टोबर 2022 रोजी 18 ते 32 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नागपूर व अर्ज करण्यासाठी कोणतही फी आकारली जाणारा नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2022
ऑफलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2022 -व कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण संबंधित कार्यालय मध्ये सादर करावे लागेन..

PDF , जाहिरात पाण्यासाठी इथे क्लिक करा

इथे क्लिक करून Online अर्ज करा

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा