Mahavitaran Bharti 8वी , १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी – महावितरण अंतर्गत 178 पदांची भरती

Floating Telegram Join Channel
https://csccorner.co/hindustan-shipyard-recruitment-2022/

Mahavitaran Bharti 2022 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कोल्हापूर मध्ये, (इलेक्ट्रीशियन, वायरमन). / (Electrician, Wireman) पदाच्या एकूण 178 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्द होईल

एकूण :178 जागा आहेत

Electrician (वीजतंत्री) 51
Lineman (तारतंत्री) 127

पदाचे नाव: (इलेक्ट्रीशियन, वायरमन)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे

हे पहा –  या विद्यार्थ्यांना भेटणार 15000 रुपये स्कॉलरशिप असे करा अर्ज

इलेक्ट्रिशियन : 10 वी पास
वायरमन : 8 वी पास (मूळ जाहिरात (PDF) वाचावी.)

वयोमर्यादा – मूळ जाहिरात (PDF) पहा .
नोकरी ठिकाण :- कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन आहे फी : कृपया मूळ जाहिरात पहा

वेतन : 19,800 रूपये पगार मिळणार
अर्ज करण्याची शेवटची तारीख:  लवकरच उपलब्द होईल.

अधिकृत वेबसाईटइथे पहा
📄 मूळ जाहिरात (PDF)Download PDF १
Download PDF २
💁‍♂️ इतर भर्ती पहा इथे क्लिक करा

1 thought on “Mahavitaran Bharti 8वी , १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी – महावितरण अंतर्गत 178 पदांची भरती”

Leave a Comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा