Mahavitaran Bharti Pune : दहावी, बारावी व ITI पास असलेल्यांना उमेदवारांन साठी नोकरीची संधी,ऑनलाईन अर्ज करा

Floating Telegram Join Channel
Mahavitaran Bharti Pune

Mahavitaran Bharti Pune महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कोल्हापूर मध्ये, (Electrician, Wireman/Lineman) पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जानेवारी 2023

Mahavitran Bharti Pune

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Mahavitaran Bharti Pune

पदाचे नावपद संख्या
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)37 पदे

या पदाचे शैक्षणिक पात्रता काय आह

10 वी,ITI पास

मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०+२ यामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली शासकीय (मान्यताप्राप्त) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Mahavitran Bharti Pune

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Age LimitUp to 30 years
Backward Class – 05 years exemption
Application feeNo application fee
Job locationPune (Maharashtra)
Application MethodOnline/offline
Last date to apply06 January 2023

📌 वयोमर्यादा – 30 वर्षांपर्यंत, मागासवर्गीय – 05 वर्षे सूट
📌 अर्ज फी – अर्ज फी नाही

📌नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
📌अर्ज पद्धत – Online/offline

📌 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2022

सूचना- ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी (www.apprenticeshipindia.org) मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून पोर्टलवर योग्यरित्या अपलोड करणे आवश्यक आहे आणि त्याची एक प्रत कार्यकारी अभियंता, मानव संसाधन विभाग, राजगुरुनगर यांच्या कार्यालयात दि. 07/12/2022 पर्यंत सायंकाळी 5.30 पर्यंत सबमिट करावयाचे आहे. ऑनलाइन अर्ज आणि ऑनलाइन अर्जाची प्रत वरील कालावधीत सादर न केल्यास, अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही

✈️ अर्ज पाठिवण्याचा पत्ता
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय म.रा.वि. वि. कं. मर्या., बाणखेले इमारत, दुसरा मजला, विकास थिएटर जवळ, मंचर ,तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे

Mahavitran Bharti Pune

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “Mahavitaran Bharti Pune : दहावी, बारावी व ITI पास असलेल्यांना उमेदवारांन साठी नोकरीची संधी,ऑनलाईन अर्ज करा”

Leave a Comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा