Mahavitaran Amravati Recruitment महावितरण अमरावती (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Amravati) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. Mahavitaran Amravati Recruitment Mahavitaran Amravati Recruitment
यासाठीची अधिसूचना (MahaDiscom Amravati Apprentice Recruitment 2022) करण्यात आली आहे. अप्रेंटिस (COPA कोपा/इलेक्ट्रिशियन विजतंत्री/वायरमन तारतंत्री) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर Online/ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Amravati) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 असणार आहे.
Mahavitaran Amravati Recruitment
भारतीय तटरक्षक भरती 2023
⏰ वाचा सविस्तर 👉https://csccorner.co/indian-coast-guard-recruitment/

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
✅ या पदांसाठी भरती
COPA (कोपा) (Apprentice Lineman)
इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) (Apprentice Electrician)
अप्रेंटिस वायरमन (Apprentice Wireman)
✅ एकूण जागा – 73
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
🎯 COPA (कोपा) (Apprentice Lineman) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालायातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
नोकरी सोडून इंजिनिअर चक्क विकतोय व्हेज बिर्याणी; पगारापेक्षा अधिक होतेय कमाई
🎯 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) (Apprentice Electrician) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालायातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
🎯 वायरमन (तारतंत्री) (Apprentice Wireman) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालायातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
वयाची अट: 18 ते 30 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: अचलपूर (अमरावती)
Fee: फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2023
अर्ज सादर करण्याची तारीख: 15 ते 25 जानेवारी 2023
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., विभागीय कार्यालय, सिव्हिल लाईन, परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती